New Delhi | हनुमान जयंतीनिमित्त प्राचीन हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी | Sakal |

आज मोठ्या संख्येने भाविकांनी हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी लोक आलेत
हनुमान जयंती हा एक हिंदू धार्मिक सण आहे जो हनुमानाचा जन्मदिन म्हणून साजरा करतात

#Sakal #HanumanJayanti #PracheenHanumanMandir #Devotion #NewDelhi